Ladki Bahin Yojana KYC – लाडकी बहिण योजना हि महाराष्ट्र शासनाची महत्वपूर्ण योजना आहे, जी राज्यातील महिलांना आर्थिक आणि सामाजिक दृष्टीकोनातून सक्षम करण्यासाठी सुरु केली आहे. या योजेनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आता लवकरच केवायसी करावी लागणार आहे. हि प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे. केवायसी प्रक्रिया सुरु झाल्यानंतर प्रत्येक लाभार्थीने केवायसी करून घेणे आवश्यक आहे.

Ladki Bahin Yojana KYC

लाडकी बहिण योजनेची केवायसी करण्यासाठी शासनाने वेबसाईट वरती ई-केवायसी पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या पर्यायाद्वारे महिला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकतात. ज्या महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नसून देखील लाडकी बहिण योजनेचा लाभ घेत आहेत हे शासनाच्या निदर्शनास आल्यामुळे शासनाने आता ई-केवायसी प्रक्रिया सुरु केली आहे. यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे अशा सर्व महिलांना आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

लाडकी बहिण योजनेची e-केवायसी का करावी?

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची केवायसी का करायची? प्रत्येक लाभार्थी महिलेने ई-केवायसी करणे गरजेचे आहे, केवायसी न केलेल्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या महिला ई-केवायसी प्रकिया पूर्ण करणार नाहीत अशा महिलांना पुढील योजनेचा लाभ मिळणार नाही. यामुळे प्रत्येक लाभार्थी महिलेने आपली केवायसी करून घ्यावी.

Ladki Bahin Yojana KYC कशी करायची?

  • केवायसी करण्यासाठी शासनाची अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. वेबसाईट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालीलप्रमाणे पर्याय पाहायला मिळेल.
ladki bahin yojana kyc
  • मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक कररू शकतात” या पर्यायावर क्लिक करा.
  • त्यानंतर आपल्या समोर नवीन पेज ओपन होईल. त्याठिकाणी आपल्याला आधार नंबर टाकण्यासाठी खालील प्रमाणे पर्याय दिला जाईल.
ladki bahin kyc maharashtra
पुढील माहिती लवकरच अपडेट केली जाईल. 90%
Scroll to Top